Ashwitha Subramaniam: झटपट शेकोटी पेटवा...मॉडेलनं भर थंडीत वाढवला पारा

साम टिव्ही ब्युरो

मॉडेलिंगच्या क्षेत्रात एकापेक्षा एक सौंदर्यवती असतात. पण अश्विता एस या मॉडेलची बातच न्यारी

Ashwitha Subramaniam | Saam Tv

अश्विता एस ही इंटरनेटच्या विश्वातील आघाडीची मॉडेल म्हणून ओळखली जाते.

Ashwitha Subramaniam | Saam Tv

बोल्डनेसचा तडका आणि हॉटनेसचा भडका यामुळं अश्विता सोशल मीडियावर जबरा चर्चेत असते.

Ashwitha Subramaniam | Saam Tv

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अश्विताचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Ashwitha Subramaniam | Saam Tv

अश्वितानं हल्लीच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ashwitha Subramaniam | Saam Tv

बॅकलेस टॉप आणि व्हाईट पँटमध्ये अश्विता सुपरहॉट दिसत आहे.

Ashwitha Subramaniam | Saam Tv

भर थंडीच्या मोसमात अश्विताच्या फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे.

Ashwitha Subramaniam | Saam Tv

अश्विता स्विमिंग पूलमधील निळ्याशार पाण्यात पाय टाकून मनसोक्त आनंद लुटत आहे.

या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. तिच्यावर प्रेमवर्षा होत आहे.