Sai Tamhankar : होय जरा हटके .... सई ताम्हणकरचा दिवाळी स्पेशल लूक पाहिलात का?

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

नुकताच सईने ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

या हटके स्टाईलमध्ये सई जबरदस्त दिसते आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

सईने ब्लॅक गाऊन परिधान केला आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

स्मोकी आय सह या न्यू ड्रेसवर सईने गोल्डन ज्वेलरी कॅरी केली आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

सईने या हटके स्टाईलमध्ये किलर पोज दिल्या आहेत

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

या फोटोमध्ये सई ग्लॅमरस दिसत आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

अभिनयाव्यतिरिक्त सई तिच्या फॅशनस्टाईलने चाहत्यांची मनं जिंकते.