Shivani Surve: शिवानी सुर्वेच्या लूकची हवा; फोटो पाहुन प्रेमात पडाल...

Gangappa Pujari

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shivani Surve | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shivani Surve | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shivani Surve | Saamtv

सध्या शिवानीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

Shivani Surve | Saamtv

फोटोंमध्ये गुलाबी रंगाच्या ब्लेझरमध्ये खूपच मनमोहक दिसत आहे.

Shivani Surve | Saamtv

शिवानीने देवयानी मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळवली होती.

Shivani Surve | Saamtv

या मालिकेत तिने देवयानीची भूमिका साकारली होती.

Shivani Surve | Saamtv

NEXT: बाबो! गौतमीच्या एका कार्यक्रमाचं मानधन एकदा बघाचं

Gautami Patil | Saamtv