Gautami Patil: बाबो! गौतमीच्या एका कार्यक्रमाचं मानधन एकदा बघाचं

Gangappa Pujari

गौतमी पाटील नाव ऐकल की पोरांच अंग आपोआप थिरकायला लागतं. सध्या गावागावात अन् सोशल मीडियावर तिचीच चर्चा पाहायला मिळते.

Gautami Patil | Saamtv

आपल्या धमाकेदार डान्सने अन घायाळ करणार्‍या अदांनी गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे.

Gautami Patil | Saamtv

पोरांच्या स्टेटसला, ध्यानी,मनी अन स्वप्नातही सध्या गौतमीचीच लावणी वाजताना दिसते.

Gautami Patil | Saamtv

गावाच्या यात्रेत नेत्यांच्या वाढदिवसाला, गौतमी शिवाय मजा न्हाय अशीच हवा सगळीकडे पाहायला मिळत आहे.

Gautami Patil | Saamtv

पण सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या गौतमीचे बालपण खुप संघर्षमय राहिले आहे.

Gautami Patil | Saamtv

तिच्या जन्मानंतर तिचे वडील तिला व तिच्या आईला सोडून निघून गेले. यानंतर ती व तिची आई तिच्या आजोळी राहू लागली.

Gautami Patil | Saamtv

घरच्या परिस्थितीमुळे गौतमीने अनेक शोमध्ये बॅक डान्सर म्हणुन काम केले आहे.

Gautami Patil | Saamtv

गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून सादरीकरण केले. यावेळी गौतमीचे मानधन होत 500 रुपये.

Gautami Patil | Saamtv

पण कधीकाळी 500 रुपयात डान्स करणारी गौतमी आता एका कार्यक्रमाचे आता 1 ते दीड लाख इतके मानधन घेते.

Gautami Patil | Saamtv

NEXT: हिनाची ब्लॅक ब्यूटी! बोल्ड फोटोशूट चर्चेत

Hina Khan | Saamtv