Hina Khan Photo: हिनाची ब्लॅक ब्यूटी! बोल्ड फोटोशूट चर्चेत

Gangappa Pujari

हिना खान ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Hina Khan | Saamtv

हिनाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

Hina Khan | Saamtv

हिना तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

हिनाने सलमान खानच्या बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता.

Hina Khan | Saamtv

सोशल मीडियावर ती नेहमी नवनव्या पोस्ट टाकून नेटकऱ्यांना मोहित करत असते.

Hina Khan | Saamtv

सध्या हिनाच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांना चांगलेच घायाळ केले आहे.

Hina Khan | Saamtv

तिच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Hina Khan | Saamtv

NEXT: आलियाचा क्यूटनेस! नवे फोटो व्हायरल

Alia Bhatt | Saamtv