Sonalee Kulkarni: रोखून पाहावं असं अप्सरेचं ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोशूट

साम टिव्ही ब्युरो

बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी टॉपची अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचं सौंदर्य म्हणजे पाहतचं राहाव असंच काहीसं

Sonalee Kulkarni | Instagram

कायमच सौंदर्याने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतं

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली सोशल मीडियावर फोटोंनी धुमाकूळ घालते.

Sonalee Kulkarni | Instagram

नुकतंच काळ्या पाढंऱ्या अप्सरेच्या नव्या लूकने लक्ष वेधून घेतले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

हटके अदांजात सोनालीने फोटोशूट केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीच्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट लूकवर लाईक्सचा वर्षाव जोरदार येत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT:Ziya- Zahhad| मुलगी होती पण मुलगा होऊन दिला बाळाला जन्म, ट्रान्सजेंडर कपलचा आनंद गगनात मावेना

Ziya- Zahhad | Instagram