Ziya- Zahhad: मुलगी होती पण मुलगा होऊन दिला बाळाला जन्म, ट्रान्सजेंडर कपलचा आनंद गगनात मावेना

साम टिव्ही ब्युरो

भारतातील एक ट्रान्सजेंडर जोडपं मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Ziya- Zahhad | Instagram

केरळ येथील ट्रान्सजेंडर कपलने बाळाला जन्म दिला आहे

Ziya- Zahhad | Instagram

जहादनं एका सरकारी दवाखान्यामध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. 

Ziya- Zahhad baby

जियानं सोशल मीडियावर बाळाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Ziya- Zahhad baby

या फोटोमध्ये जिया आणि जहाद यांचे बाळानं जियाचं बोट धरलं आहे. 

Ziya- Zahhad baby

जिया आणि जहाद गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. .

Ziya- Zahhad | Instagram

काही दिवसांपूर्वी जिया आणि जहादनं त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन जिहादच्या प्रेग्नन्सीची माहीती दिली होती.

Ziya- Zahhad maternity photoshoot | Instagram

NEXT:Amruta Khanvikar| निसर्गाच्या सानिध्यात अमृता, नजरेने करतेय गार!