Amruta Khanvilkar: निसर्गाच्या सानिध्यात अमृता, नजरेने करतेय गार!

साम टिव्ही ब्युरो

 'मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अमृता खानविलकर.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

अमृताने अथक मेहतनतीने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

मात्र सध्या अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

अमृताने तिच्या सोशल मीडियावरील एका भूमिकेने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

नृत्याची बिजली अमृता खानविलकरने थेट तिचा पती हिमांशुला सोशल मीडियावर ब्लॉक केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

सोशल मीडियावर अभिनेत्री सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

हल्लीच अमृताने तिचं फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

निर्सगाच्या सानिध्यात अमृता दिसतेय आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

NEXT:Rupali Bhosle| रूपालीचं दिलखेचक सौंदर्य! एकटक पाहा