Hair care tips : 'या' भाज्यांचा समावेश करा आणि केस दुप्पट पटीने वाढवा !

कोमल दामुद्रे

खराब जीवनशैली, अयोग्य आहार, धूळ आणि प्रदूषण यांचा आपल्या केसांवर खूप वाईट परिणाम होतो.

Hair care | canva

केसांची जलद वाढ व्हावी यासाठी अनेकजण केमिकलयुक्त उत्पादनांचाही वापर करतात.

hair care tips | canva

केसांना खोलवर पोषण देण्यासाठी तुम्ही अनेक फळं व भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

long hair | canva

भोपळा

Pumpkin | canva

हिरव्या पालेभाज्या

Green vegetables | canva

गाजर

Carrots | canva

रताळं

Sweet potatoes | canva

सिमला मिर्ची

capsicum | canva

केळं

banana | canva

पपई

papaya | canva

Next : चांगल्या गादी खरेदी करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा