Akanksha Dubey: आकांक्षा दुबेने का केली आत्महत्या? महिनाभराआधीच दिली होती प्रेमाची कबुली

Chandrakant Jagtap

भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा मृतदेह वाराणसीतील एका हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला.

Akanksha Dubey | Instagram@Akanksha Dubey

आकांक्षा दुबेच्या हात्महत्येमुळे फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

Akanksha Dubey | Instagram@Akanksha Dubey

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये 21 ऑक्टोबर 1997 रोजी आकांक्षाच्या जन्म झाला.

Akanksha Dubey | Instagram@Akanksha Dubey

25 वर्षीय आकांक्षा दुबेने आत्महत्या का केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

Akanksha Dubey | Instagram@Akanksha Dubey

आकांक्षाने गेल्या महिन्यात व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

Akanksha Dubey | Instagram@Akanksha Dubey

सहअभिनेता आणि बॉयफ्रेन्ड समर सिंहसोबत तिने फोटो देखील शेअर केला होता.

Akanksha Dubey | Instagram@Akanksha Dubey

आकांक्षा दुबेला अभिनय आणि नृत्याची आवड होती. इंस्टाग्राम रिल्सवर देखील ती खूप प्रसिद्ध होती.

Akanksha Dubey | Instagram@Akanksha Dubey

NEXT : 'तुम्ही फक्त साडीतच भारी दिसता...'; मानसीचा 'कूल' लूक पाहून चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव

Manasi Naik | Manasi Naik @Instagram