Manasi Naik : 'तुम्ही फक्त साडीतच भारी दिसता...'; मानसीचा 'कूल' लूक पाहून चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव

साम टिव्ही ब्युरो

मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईक सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईकचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसी नाईकचे फोटो प्रचंड व्हायरल होतात.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीचे रील्स देखील चाहत्यांना प्रचंड आवडतात.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीचे काही तासांपूर्वीच हटके फोटो शेअर केलं आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीने काळ्या रंगाचा टॉप, जॅकेट आणि जीन्स घातली आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीच्या फोटोंवर चाहत्याने केवळ साडी घालण्याचा सल्ला दिला आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

Next : अनुश्रीने केले टॉवेल गुंडाळून फोटोशूट

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane