Alia Bhatt: आलियाने आयफा पुरस्कार सोहळ्याला जाणं का टाळलं? कारण...

Vishal Gangurde

अबू धाबीत आयफा पुरस्कार सोहळा

आयफा पुरस्कार सोहळा अबू धाबीमध्ये संपन्न झाला आहे.

Alia Bhatt | Instagram/@aliaabhatt

सोहळ्याला कलाकारांची हजेरी

या सोहळ्याला अनेक अभिनेत्री-अभिनेत्यांनी हजेरी लावली.

Alia Bhatt | Alia Bhatt (Instagram/@aliaabhatt)

सोहळ्याला आलियाची दांडी

या पूरस्कार सोहळ्याला आलिया भट्टने जाणं टाळलं.

Alia Bhatt | Alia Bhatt (Instagram/@aliaabhatt)

आलियाच्या आजोबांची प्रकृती बिघडली

आलियाच्या आजोबांची प्रकृती बिघडली असल्यामुळे तिने सोहळ्याला जाणं टाळलं.

Alia Bhatt | Alia Bhatt (Instagram/@aliaabhatt)

आजोबांवर रुग्णालयात उपचार सुरू

आलियाच्या आजोबांवर ब्रीच क्रँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Alia Bhatt | Alia Bhatt (Instagram/@aliaabhatt)

नव्या सिनेमात प्रेक्षकांच्या भेटीला

आलिया सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमामुळे चर्चेत आहे.

Alia Bhatt | Alia Bhatt (Instagram/@aliaabhatt)

आलिया-रणवीर पुन्हा एकत्र

आलिया या सिनेंमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

alia bhat | Alia Bhatt (Instagram/@aliaabhatt)

आलियासोबत इतरही वरिष्ठ

आलियासोबत धर्मेंद्र , जया बच्चन, शबाना आझमी या देखील असतील. 

Alia Bhatt | Alia Bhatt (Instagram/@aliaabhatt)

Next: शमाचं मनोहक सौंदर्य

Shama Sikander | Instagram @shamasikander