Anand Dighe: 'गोरगरीबांचा विधाता' असा होता आंनद दिघेंचा प्रवास!

साम टिव्ही ब्युरो

आज आनंद दिघे यांची जंयती आहे. त्यानिमित्त आनंद दिघेंचा प्रवास जाणून घेऊया...

Anand Dighe

धर्मवीर आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे झाला

Anand Dighe

वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी दिघेंचं ठाण्यात आगमन झालं अन् जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आपली नाळ त्यांनी ठाण्याशी अन् ठाणेकरांशी अतूट ठेवली.

Anand Dighe

१९७० च्या दशकात वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेसाठी कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Anand Dighe

जेव्हा इतर सर्वजण महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास व्यस्त होते, तेव्हा लहान आनंद यांनी सेनेसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी काम केले.

Anand Dighe

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्या विचाराने प्रभावित होऊन दिघेंनी शिवसेनेशी नातं जोडलं.

Anand Dighe

ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक भागात शिवसेनेची व्याप्ती वाढविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Anand Dighe

'शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना' असं सूत्र पक्क करण्यासाठी आनंद दिघे यांना ओळखलं जातं.

Anand Dighe

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपट चित्रीत करण्यात आला.

Anand Dighe

NEXT:Sai Tamhankar| अगं सई बस गं बई... सईचा नवा लूक पाहून चाहते फूल घायाळ