Sai Tamhankar: अगं सई बस गं बई... सईचा नवा लूक पाहून चाहते फूल घायाळ

साम टिव्ही ब्युरो

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सई ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते. 

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

आजपर्यंत वेगवेगळ्या थाटणीचे सिनेमे घेऊन आपल्या अभिनयाची छाप सईने नेहमीच सोडली आहे

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

मराठी चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

नुकतेच सईने तिचे नवीन स्टाईलमधील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

 त्यात लाल रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये ती खुपच किलर दिसतेय.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

सईच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

 मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या बॉलिवूडमध्येही सर्वांचं लक्ष वेधत आहे

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

NEXT:Shweta Shinde|काठाच्या साडीत श्वेताचं सौंदर्य, चाहत्यांना भूरळ