Pakistani Girl Ayesha: 'मेरा दिल ये पुकारे आजा...'; पाकिस्तानच्या आयेशाचे खऱ्या आयुष्यातले सुंदर Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

सोशल मीडियावर सध्या एका पाकिस्तानच्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तिने लतादीदींच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा...' या गाण्यावर सुंदर डान्स केला आहे.

Ayesha Pakistani Girl | Instagram/@oyee_ayesha

या तरुणीचं नाव आयेशा असून ती पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहते.

Ayesha Pakistani Girl | Instagram/@oyee_ayesha

आयेशा खऱ्या आयुष्यातही खूप सुंदर दिसते. जगभरात आता ती व्हायरल झाली आहे.

Ayesha Pakistani Girl | Instagram/@oyee_ayesha

पाकिस्तानमधील एका लग्नसोहळ्यात तिने केलेल्या डान्सने नेटीझन्सना भुरळ घातली.

Ayesha Pakistani Girl | Instagram/@oyee_ayesha

तिच्या एक्सप्रेशन आणि सुंदर अदांनी भारतीयही तिच्या प्रेमात पडले.

Ayesha Pakistani Girl | Instagram/@oyee_ayesha

रियल आयुष्यात ती फॅशनेबलही लूक ठेवते. ती स्वतःवर फार प्रेम करते असं आयेशा सांगते.

Ayesha Pakistani Girl | Instagram/@oyee_ayesha

तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या फॉलोवर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे.

Ayesha Pakistani Girl | Instagram/@oyee_ayesha

@oyee_ayesha या नावाने ती इन्स्टाग्रामवर आहे. तिने केवळ १५ पोस्ट शेयर केल्या असल्या तरी तिचे फॉलोअर्स भरपूर आहेत.

Ayesha Pakistani Girl | Instagram/@oyee_ayesha

आयेशाचे इन्स्टाग्रामवर 209K followers फॉलोअर्स आहेत.

Ayesha Pakistani Girl | Instagram/@oyee_ayesha
Saam Web Stories | Saam TV