मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे !

कोमल दामुद्रे

श्री गणेश हा विघ्नहर्ता त्याच्या हातात विविध शस्त्रे. वाईटपासून आपल्या भक्तांचे संरक्षण करण्यासाठी श्री गणेशाने ती धारण केली आहेत. जाणून घ्या या शस्त्रांचा भावार्थ...

Shree Ganesh Shashtra | Canva

गणपती हा शंकरांच्या गणांपैकी असल्यामुळे शूल किंवा त्रिशूल हा त्याच्या हाती आहे. शंकराकडूनच शूल त्याला मिळाला प्राप्त झाला आहे.

Trishul | Canva

परशू हे शस्त्र परशुरामाचे आहे. रेणुकाने गणेशाला तो कश्यपुत्र असताना त्याच्या मौजीबंधनाच्या प्रसंगी दिले.

Parshu | Canva

जेव्हा शंख वाजविला जातो तेव्हा शंखातून येणारा मोठा आवाज हत्तीच्या आनंदी कर्णासारखा असतो. आनंदाची ही अभिव्यक्ती वाईट आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यास मदत करते.

Shankha | Social Media

पाशा किंवा फंदा म्हणजे त्याच्या भक्तांना त्याच्या जवळ आणणे आणि जेव्हा ते भरकटतात तेव्हा त्यांचे रक्षण करणे.

Pasha | Social Media

वज्र शूल ही एक महान शक्ती आहे, जी उच्च आणि खालच्या चक्रांना नियंत्रित करते. त्याद्वारे मनावर आत्म्याचे नियंत्रण आणि मनावर नियंत्रण मिळते.

Vajra | Social Media

हातातील कमळाचा त्याने शस्त्रासारखा उपयोग करुन एका राक्षसाचा वध केल्याचाही उल्लेख आहे. हे कमळ त्याला ब्रम्हदेवाने दिले.

Lotus | Canva