Kiaan Amit Thackeray: आजोबा राज ठाकरेंसोबत नातू किआनचे सुंदर फोटोज् व्हायरल...

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ एप्रिल २०२२ ला आजोबा झाले होते. आज शिवतीर्थ बंगल्यावर त्यांच्या नातवाचं बारसं करण्यात आलं.

MNS president Raj Thackeray became Grandfather on April 5, 2022. Today, his grandson was showered with flowers at Shivtirth Bungalow. | रश्मी पुराणिक

आजोबा-नातू-वडील एकाच फ्रेममध्ये. नव्या पाहुण्याचं नाव किआन!

Grandfather, Father And Son in the same frame. The new guest name is Kiaan | रश्मी पुराणिक

अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला होता.

Amit Thackeray was married to Mithali Borude on January 27 2019 | Instagram/amit.thackeray

आजी-आजोबा आणि नातू किआन.

Grandparents and grandson Kiaan | रश्मी पुराणिक

किआनचा पहिला फोटो त्याचे वडिल अमित ठाकरे यांनी फेसबुकवर शेयर केला होता.

Kian's first photo was shared on Facebook by his father Amit Thackeray. | Facrbook/ @amitthackerayofficial
Saam Web Stories | Saam TV