Top 10 Richest CEO : एलन मस्क हे महिन्याला १,८१,९१८ कोटी रुपये पगार घेतात; पाहा Top 10 CEO's चा पगार

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांचा पगार ५,९६४ कोटी आहे.

Tim Cook, Chief Executive Officer of Apple | Twitter/@tim_cook

जेनसेन हुआंग हे एनव्हिडीया कंपनीचे सीईओ आहेत. त्यांचा पगार ४,३४२ कोटी इतका आहे. NVIDIA Corporation ही कंपनी ग्राफिक्स प्रोसेसर, मोबाईल तंत्रज्ञान आणि डेस्कटॉप संगणक तयार करणारी जागतिक कंपनी आहे.

Jensen Huang, CEO of NVIDIA | NVIDIA.Com

४) प्रसिद्ध ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हैसटिंग यांचा पगार ३,५१० कोटी इतका आहे.

Reed Hastings, Chief Executive Officer of Netflix | Twitter/@reedhastings

५) रिजेनेरॉन कंपनीचे सीईओ लियोनेल शलाईफर यांचा पगार ३,५०६ कोटी आहे. Regeneron Pharmaceuticals, Inc. ही एक अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे ज्याचे मुख्यालय वेस्टचेस्टर काउंटी, न्यूयॉर्क येथे आहे.

Leonard Schleifer, Chief Executive Officer of Regeneron | Regeneron.com

६) सेल्सफोर्स कंपनीचे सीईओ मार्क बेनिओफ यांचा पगार ३,४०१ कोटी आहे. Salesforce, Inc. ही एक अमेरिकन क्लाउड-आधारित सॉफ्टवेअर कंपनी आहे ज्याचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे आहे.

Marc Benioff, CEO of Salesforce.com | Twitter/@Benioff

७) मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांना पगार २,३९५ कोटी आहे.

Satya Nadella, Chief Executive Officer of Microsoft | Twitter/@satyanadella

८) अ‍ॅक्टिविझन ब्लिझार्ट या कंपनीचे सीईओ रॉबर्ट कॉटिक यांचा पगार २,२९६ कोटी इतका आहे. Activision Blizzard, Inc. ही कॅलिफोर्नियामधील सांता मोनिका येथे स्थित अमेरिकन व्हिडिओ गेम होल्डिंग कंपनी आहे.

Activision Blizzard, Video game company | Twitter/@ATVI_AB

९) ब्रॉडकॉम कंपनीचे सीईओ हॉट टेन यांचा पगार २,२२९ कोटी इतका आहे. Broadcom Inc ही एक अमेरिकन फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी आहे जी वायरलेस आणि ब्रॉडबँड कम्युनिकेशन उद्योगासाठी उत्पादने बनवते.

Hock E. Tan, CEO of Broadcom | Broadcom.com

१०) ऑरॅकल कंपनीच्या सीईओ सफरा काट्ज यांचा पगार १,८५३ कोटी आहे. Oracle Corporation एक अमेरिकन बहुराष्ट्रीय संगणक तंत्रज्ञान कंपनी आहे. याचे मुख्यालय ऑस्टिन, टेक्सास येथे आहे.

Safra Catz, CEO of Oracle | Oracle.com
Saam Web Stories | Saam TV