Stephanie Miller: पतीऐवजी प्रायव्हेट फोटोज भलतीकडेच गेले; मॉडेल अजूनही करते पश्चाताप...

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

एका फिटनेस इन्फ्लुएंसरला खूप लज्जास्पद वाटले जेव्हा तिने चुकून असे फोटोज तिच्या पालकांना पाठवले जे ती तिच्या होणाऱ्या पतीला पाठवणार होती.

Stephanie Miller | Instagram/@stephclairesmith

ऑस्ट्रेलियन फिटनेस मॉडेल आणि सोशल मीडिया इनफ्लुएंसर स्टीफ क्लेअर स्मिथचे (Stephanie Miller) लाखो चाहते आहेत. ती तिच्या चाहत्यांना फिटनेस गोल देते.

Stephanie Miller | Instagram/@stephclairesmith

अलीकडेच तिने खुलासा केला ती, एका फोटोमुळे तिला तिच्या पालकांसमोर यायला लाज वाटते.

Stephanie Miller | Instagram/@stephclairesmith

स्टीफ क्लेअर स्मिथने सांगितले की, तिने चुकून तिच्या पालकांना विवस्त्र म्हणजेच न्यूड फोटो (Nude Photo) पाठवला. तिला तो फोटो कीप इट क्लीनरचे सह-संस्थापक जोश मिलर यांना पाठवायचा होता, ज्यांच्यासोबत तिचा विवाह होणार होता.

Stephanie Miller | Instagram/@stephclairesmith

पॉडकास्टमध्ये स्मिथ म्हणाली की, मला खात्री आहे की माझ्यासोबत घडलेली ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे.

Stephanie Miller | Instagram/@stephclairesmith

स्मिथ पुढे सांगते की जेव्हा, आईने ते न्यूड फोटो पाहिले तेव्हा आई म्हणाली हे असे आहे मला पाहण्याची गरज नाही. त्या शरमेने मी डुबत होते आणि आईला गप्प बसायला सांगत होते.

Stephanie Miller | Instagram/@stephclairesmith

स्मिथने उघडपणे सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी त्या न्यूड फोटोसाठी तिला कठोरपणे फटकारले होते आणि पुन्हा असे घडल्यास कुटुंब आणि घरापासून दूर राहण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

Stephanie Miller | Instagram/@stephclairesmith

ती असेही सांगते की जेव्हा ती मॉडेलिंग करत होती तेव्हा तिने तिच्या मेकअप आर्टिस्टसमोर काही आक्षेपार्ह फोटो उघडले. तोही खूप लाजिरवाणा क्षण होता.

Stephanie Miller | Instagram/@stephclairesmith

आपल्यासोबत घडलेली ही घटना आपण शेअर केल्याचे तिने सांगितले, जेणेकरून लोक चुकूनही अशी चूक कधीच करू नयेत. स्टीफ क्लेअर स्मिथचे सोशल मीडियावर १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Stephanie Miller | Instagram/@stephclairesmith

म्यानमारची टॉप मॉडेल सैन्याच्या ताब्यात...! ही वेबस्टोरी पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर जाऊल खाली क्लिक करा📌✔

Nang Mwe San Sexy Photo | Instagram/@nangmwesan
Saam Web Stories | Saam TV