Pregnancy: गरोदर महिलांनी अंडे खाणे योग्य की अयोग्य?

साम टिव्ही ब्युरो

गरोदरपणात अंडी खाणं महिलांसाठी खूप फायदेशीर असते.

Pregnancy | Canva

मात्र ते पूर्णपणे चांगलं शिजवलेलं असावं, याची विशेष काळजी घ्यावी. 

Pregnancy | Canva

अनेक वेळा गरोदरपणात महिलांना जेस्टेशनल डायबेटिस होतो.

Pregnancy | Canva

अंड्यांमध्ये फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट फार कमी प्रमाणात आढळतात. 

Pregnancy | Canva

हायप्रोटीन आणि हेल्दी फॅटयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने, शरीरात रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.

Pregnancy | Canva

ज्यामुळे गर्भावस्थेतील डायबेटिसचा धोका कमी होतो. 

Pregnancy | Canva

त्यामुळे गरोदरपणात महिलांनी अंडी खाल्ल्यास त्याचा बाळांनाही खूप फायदा होतो.

Pregnancy | Canva

NEXT:Sonalee Kulkarnli| रोखून पाहावं असं अप्सरेचं ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोशूट