आजी बाईच्या बटव्यातील आल्याचे बहुगुणी फायदे!

कोमल दामुद्रे

बाराही महिने घरात उपलब्ध असलेले आणि अगदी सहजरित्या बाजारात मिळणारे आलं हे आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे

Healthy benefits | Canva

आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आलं हे सर्वात उपयुक्त मानले जाते.

Ginger | Canva

दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाटणारा मळमळीचा त्रास दूर होऊ शकतो.

Vomiting | Canva

व्यायामानंतर तुम्हाला स्नायूंच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर आल्याच्या वापराने तुम्ही हा त्रास चुटकीसरशी दूर करू शकता.

Muscle pain | Canva

गुडघेदुखी आणि सांधेदुखावर आल्याचा अर्क घेतल्यास फायदा होतो.

Bone Pain | Canva

मासिक पाळीच्या काळात असह्य वेदनांवर आले फायदेशीर आहे.

Stomach pain | Canva

कोलेस्ट्रॉलच्या कारणामुळे हदयरोगाची संभावना वाढते. अशावेळी आल्याचे सेवन केल्यास फायदा होतो.

Heart Health | Canva