Famous Vada Pav of Mumbai: मुंबईत खमंग आणि प्रसिद्ध वडापाव कुठे मिळतो?

Vishal Gangurde

अशोक वडापाव

प्रभादेवीमधील किर्ती कॉलेज जवळ अशोक वडापाव प्रसिद्ध वडापाव आहे.

World Vada Pav Day | Saam Tv

ग्रॅज्यूएट वडापाव

भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी लोकांची गर्दी असते.

Vadapav Day | Canva

बोरकर वडापाव

गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील प्रसिद्ध वडापाव आहे

Street food | Canva

लक्ष्मण वडापाव

घाटकोपर पूर्व भागात लक्ष्मण वडापाव मिळतो.

Famous Street Food | Canva

सम्राट वडापाव

विले पार्लेचा मिक्स भजीसोबत वडापाव मिळतो. हा वडापाव खूप लोकप्रिय आहे.

Batata Vada And Pav | Canva

आनंद वडापाव

विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई कॉलेजच्या समोर आनंद वडापाव मिळतो.

Mumbai Famous Street Food | Canva

कुंजविहार वडापाव

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळणारा हा वडापाव प्रसिद्ध वडापाव पैकी एक आहे

Various types of Vadapav | Canva

गजानन वडापाव

ठाण्यातील गजानन वडापाव खूप प्रसिद्ध आहे. चटणीसाठी हा वडापाव लोकप्रिय आहे.

Vada pav | Canva

Next: सायलीच्या गोड हास्यावर चाहते फिदा

Sayli Patil | Instagram/@sayliipatil