Actress Monalisa: स्वर्गाची सुंदरी गं बाय तू स्वर्गाची सुंदरी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोजपुरी अभिनेत्री

भोजपुरी सिनेसृष्टीत टॉप अभिनेत्रीच्या यादीत मोनालिसाच्या नावाची गणना केली जाते.

Actress Monalisa | Instagram

अभिनय आणि नृत्य

मोनालिसाने अभिनय आणि नृत्याने भोजपुरी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Actress Monalisa | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावरही मोनालिसा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Actress Monalisa | Instagram

नवीन फोटो

नुकतेच मोनालिसाने तिचे नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले आहे जे सोशल मीडियावर साऱ्याचं लक्ष वेधून घेत आहेत.

Actress Monalisa | Instagram

लूक

लाल रंगाच्या लेहेंग्यात मोनालिसा सुदंर दिसतेय.

Actress Monalisa | Instagram

स्टाईल

मोनालिसाने भरगच्छ ज्वेलरीसह मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे.

Actress Monalisa | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर मोनालिसाला लाखो चाहते फॉलो करत आहे जे तिच्या या नव्या लूकवर प्रतिक्रिया द्यायला विसरत नाही.

Actress Monalisa | Instagram

प्रतिक्रिया

अनेकांनी मोनालिसाच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Actress Monalisa | Instagram

NEXT: Sakshi Gaikwad: तुम्हा बघून तोल माझा गेला... साक्षीचा नादच खुळा; डान्स पाहून प्रेक्षक घायाळ

Sakshi Gaikwad | Instagram