Sakshi Gaikwad: तुम्हा बघून तोल माझा गेला... साक्षीचा नादच खुळा; डान्स पाहून प्रेक्षक घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तम लावणी कलाकार

साक्षी गायकवाड ही एक उत्तम लावणी कलाकार आहे.

Sakshi Gaikwad | Instagram

गौतमी पाटीलची मैत्रिण

साक्षी गायकवाड ही गौतमी पाटीलसोबत डान्स करते.

Sakshi Gaikwad | Instagram

घायाळ

गौतमी पाटीलसोबतच साक्षीच्या अदाकारीने चाहते घायाळ झाले आहेत.

Sakshi Gaikwad | Instagram

नृत्य

साक्षीने तिच्या नृत्याने अनेकांना वेड लावले आहे.

Sakshi Gaikwad | Instagram

फोटो

सोशल मीडियावर साक्षीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Sakshi Gaikwad | Instagram

सक्रिय

साक्षी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sakshi Gaikwad | Instagram

क्रेझ

सोशल मीडियावर साक्षीच्या डान्सची क्रेझ आहे.

Sakshi Gaikwad | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर अनेकदा गौतमी आणि साक्षीच्या डान्सची तुलना केली जाते.

Sakshi gaikwad | Instagram

NEXT: Madhuri Dixit|सौंदर्याला वय नसतं! असं म्हणतात ते खरं आहे...