Madhuri Dixit: सौंदर्याला वय नसतं! असं म्हणतात ते खरं आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची धकधक गर्ल

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरीच्या नावाशिवाय बॉलिवूडचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

Madhuri Dixit | Instagram

प्रसिद्धी

तीन दशकांहून अधिक काळ माधुरीनं बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

Madhuri Dixit | Instagram

अभिनय

दमदार अभिनय, तितकाच जबरदस्त नृत्याविष्कार यामुळं माधुरीनं सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवलं.

Madhuri Dixit | Instagram

सौंदर्य

वयाच्या ५५ व्या वर्षीही माधुरीची जादू कायम आहे.

Madhuri Dixit | Instagram

मोहीनी

सौंदर्य आणि फिटनेस यामुळं अजूनही ती ९० च्या दशकातील 'मोहिनी'च वाटते.

Madhuri Dixit | Instagram

नवीन फोटो

नुकतेच माधुरीने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram

अदाकारी

फोटोतील माधुरीच्या अदाकारीनं चाहत्यांचा कलिजा खल्लास झालाय.

Madhuri Dixit | Instagram

आदर्श

फॅशन क्वीन म्हणून आजही टॉपच्या अभिनेत्री माधुरीला आदर्श मानतात.

Madhuri Dixit | Instagram

NEXT: Sai Tamhankar|नाद करा पण सईचा कुठं?

Sai Tamhankar | Instagram