Sai Tamhankar: नाद करा पण सईचा कुठं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर मनोरंजनसृष्टीतील एक नावाजलेलं नाव

Sai Tamhankar | Instagram

लोकप्रियता

दुनियादारी या मराठी चित्रपटातून सईनं लोकप्रियता मिळवली आहे.

Sai Tamhankar | Instagram

सोशल मीडियावर

सध्या सोशल मीडियावर सई जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आहे.

Sai Tamhankar | Instagram

फोटो

अभिनेत्री सई हटक्या स्टाईलमधले फोटो शेअर करत असते.

Sai Tamhankar | Instagram

लूक

नुकतेच सईने तिचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

हॉट आणि बोल्डनेस

ज्यामध्ये सईचा हॉट आणि बोल्डनेस चाहत्यांचे लक्ष वेधतो आहे.

Sai Tamhankar | Instagram

लाईक्स

सईच्या या फोटोंवर काही तासातंच हजारो लाईक्स आल्या आहेत.

Sai Tamhankar | Instagram

NEXT: Kriti Sanon : तुझे डोळे जणू... चाहत्यांना भुरळ पाडणारा क्रितीचं मनमोहक सौंदर्य

Kriti sanon | saam tv