Kriti Sanon: तुझे डोळे जणू... चाहत्यांना भुरळ पाडणारा क्रितीचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री क्रिती सेनन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

अभिनय

बॉलिवूडमध्ये क्रितीने सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Instagram@Kriti Sanon

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

चित्रपट

सुपरहिट चित्रपटांमधून क्रितीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Kriti Sanon | Instagram /@ kritisanon

सोशल मीडिया

सोशल मीडियावर क्रिती चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

फोटो

अलीकडेच क्रितीने साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

सोज्वळ लूक

साडीतला क्रितीचा सोज्वळ रूप पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

मोहिनी

क्रिती तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना भारावून टाकते.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

NEXT: चॉंद मेरा दिल,चांदणी हो तुम...,धकधक गर्लचं मधाळ सौंदर्य |Madhuri Dixit