Monalisa: 'भोजपुरी क्विन' मोनालिसाच्या गुलाबी सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

साम टिव्ही ब्युरो

भोजपूरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे मोनालिसा.

Monalisa | Saam Tv

भोजपुरी क्वीन मोनालिसा तिच्या हॉटनेस आणि बोल्डनेससाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

Monalisa | Saam Tv

नुकतेच मोनालीसाने इंटरनेटवर गुलाबी साडीतले फोटो पोस्ट केले आहेत.

Monalisa | Saam Tv

मोनालिसाने गुलाबी साडी आणि ग्लॅमरस मेकअप असा लूक केला आहे.

Monalisa | Saam Tv

फोटोतील मोनालिसाच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Monalisa | Saam Tv

मोनालिसाच्या या फोटोंवर चाहते बिनधास्तपणे प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Monalisa | Saam Tv

मोनालिसाच्या साडीतील गुलाबी अदाकारीनं सोशल मीडिया न्हाऊन निघाला आहे.

Monalisa | Saam Tv