Bhumi Pednekar: Bheed से अलग दिसतेय भूमी पेडणेकर

Pooja Dange

अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त आहे.

Bhumi Pednekar Photos | Instagram @bhumipednekar

ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

भूमीने डेनिम टॉप आणि पॅन्ट घालून फोटो पोस्ट केले आहेत.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

या ब्लु डेनिममध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

मिनिमल मेकअप आणि नाजूक ज्वेलरी घालून भूमीने लूक पूर्ण केला आहे.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

तिच्या या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

भूमी भीड या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

तसेच भूमीला United Nations Development Programme राष्ट्रीय वकील म्हणून नियुक्त केले आहे.

Bhumi Pednekar | Instagram @bhumipednekar

NEXT: Kiara Advani| निळशार पाणी अन कियाराची जवानी पब्लिकला करतेय दिवानी

Kiara Advani Photo | Instagram