Shivani Tichkule
श्रीजिता डे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नुकतेच श्रीजिता डे आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये श्रीजिताने लाल रंगाची साडी परिधान केला आहे.
या लूकमध्ये श्रीजिता खूपच सुंदर दिसत आहे.
श्रीजिता नुकतीच बिग बॉसमध्ये दिसली होती.
या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
सोशल मीडियावर श्रीजिताचा मोठा चाहतावर्ग आहे.
श्रीजिता आपल्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.