Mira Jagannath : 'उन्हात चांदणं पडलं...'; समुद्र किनारी दिसला मीरा जगन्नाथचा घायाळ करणारा बोल्ड अंदाज

Vishal Gangurde

मीरा जगन्नाथ तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

मीरा जगन्नाथ सोशल मीडियावर सक्रिय असते.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

मीरा जगन्नाथच्या अभिनयाची झलक विविध मराठी मालिकांकडून पाहायला मिळाली आहे.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

मीरा जगन्नाथने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या भागात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

मीराने मॉडेलिंगच्या क्षेत्रात देखील काम केलं आहे.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

सोशल मीडियावर मीराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून मराठी टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

मीरा जगन्नाथच्या फोटोंवर चाहत्यांचा प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

Next : बिग बॉस फेम सोनाली पाटीलचा मराठमोळा लूक

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42