Kriti Senon: क्रितीच्या फॅशनची चााहत्यांना भुरळ, फॉर्मल ट्राऊजर्समध्ये ग्लॅमरस अंदाज

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या चित्रपटामुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

क्रिती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

नुकतेच तिने काही डॅशिंग अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

हा लूक क्रितीने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केला आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

क्रितीच्या लूकमध्ये फॉर्मल ट्राऊजर आणि एका बेल्टने सर्वांचंच लक्ष वेधले आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

पिस्ता ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये डीप नेकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

क्रितीच्या ट्राऊजरवरील बेल्टवर चाहत्यांच्या बऱ्याच कमेंट्स येत आहेत.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

तिच्या या फॅशनची सर्वत्रच चर्चा होत आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

क्रिती आणि कार्तिकचा 'शेहजादा' चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करत आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

NEXT: मराठी सिनेसृष्टीतील देवसेनेला ओळखलंत का? सौंदर्यानं वेधलं साऱ्यांचच लक्ष

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial