Akshay Kumar: अपनी झलक, सबसे अलग; बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार इज बॅक

साम टिव्ही ब्युरो

बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या स्टाईल आणि अॅक्शनमुळे ओळखला जातो.

Akshay Kumar look | Instagram

सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमार सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Akshay Kumar look | Instagram

आगामी काळात अक्षय नव्या चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Akshay Kumar look | Instagram

'सेल्फी' असं अक्षयच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

Akshay Kumar look | Instagram

 या चित्रपटामधील 'कुडीये नी तेरी' या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Akshay Kumar look | Instagram

सोशल मीडियावर अक्षयच्या या टीझरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Akshay Kumar look | Instagram

'सेल्फी' हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. '

Akshay Kumar look | Instagram

NEXT:Ek Phool Song| एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे; 'टीडीएम' मधील रोमँटिक गाणं