Disha Patani: "हाय रे मेरा घागरा..." सौंदर्याप्रमाणे खुलला दिशाचा घागरा

Pooja Dange

दिशा पठानी सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Disha Patani | Instagram@dishapatani

दिशा तिचा बॉयफ्रेंडमुळे चर्चेत असते, ते दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होतात.

Disha Patani | Instagram/@dishapatani

दिशा नेहमीच तिचे हॉट अँड बोल्ड फोटो शेअर करत आहेत.

Disha Patani | Instagram @dishapatani

पण यावेळी दिशाने तिचे घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.

Disha Patani | Instagram@dishapatani

सफेद रंगाच्या घागऱ्यावर दिशाने तसेच सिंपल पण आकर्षित लूक केला आहे.

Disha Patani | Instagram@dishapatani

लूक पूर्ण करण्यासाठी तिने कानात स्टेटमेंट ज्वेलरी घातली आहे.

Disha Patani | Instagram@dishapatani

दिशाचा या लूकचे नेटकरी कौतुक करत आहेत.

Disha Patani | Instagram@dishapatani

तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Disha Patani | Instagram@dishapatani

NEXT: Sneha Wagh| सन्मान सोहळ्यासाठी स्नेहाचा खास लूक

Sneha Wagh