Huma Qureshi: पुरस्कार सोहळ्यासाठी हुमाचा हटके लूक! फोटोशूट चर्चेत...

Gangappa Pujari

हुमा कुरेशी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Huma Qureshi | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Huma Qureshi | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Huma Qureshi | Saamtv

हुमा कुरेशीचा सोशल मीडियावर रकुलचा मोठा चाहतावर्ग आहे.

Huma Qureshi | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Huma Qureshi | Saamtv

अलिकडेच हुमा कुरेशीने नवे फोटो शेअर केले आहेत.

Huma Qureshi | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Huma Qureshi | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने जांभळ्या रंगाचा शिमरी ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि कटआऊट साडी परिधान केली आहे.

Huma Qureshi | Saamtv

NEXT: मौनीचा अनारकली लूक! पाहा फोटो..

Mouni Roy | Saamtv