Mouni Roy: मौनीचा अनारकली लूक! पाहा नवं फोटोशूट...

Gangappa Pujari

मौनी रॉय ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Mouni Roy | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्डलूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mouni Roy | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Mouni Roy | Saamtv

मौनी रॉयचा सोशल मीडियावर मौनीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Mouni Roy | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Mouni Roy | Saamtv

अलिकडेच मौनी रॉयने नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Mouni Roy | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी रॉयने गुलाबी रंगाचा अनारकली टॉप परिधान केला आहे.

Mouni Roy | Saamtv

NEXT: हॉटनेस अलर्ट! इशा गुप्ताच्या फोटोंनी उडवली नेटकऱ्यांची झोप

Isha Gupta | Saamtv