Huma Qureshi: ‘ये ड्रेस हैं या फासी का...’ हुमाचा नवा अवतार पाहून चाहत्यांची भन्नाट कमेंट

Chetan Bodke

हुमा कुरेशी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री

Huma Qureshi Fashion | Instagram/ @iamhumaq

तिच्या फॅशनची ही नेहमीच बॉलिवूडमध्ये चर्चा होते.

Huma Qureshi Age | Instagram/ @iamhumaq

हुमा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Huma Qureshi Beauty | Instagram/ @iamhumaq

नेहमीच सोशल मीडियावर हुमा आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Huma Qureshi Birthday | Instagram/ @iamhumaq

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत तिने प्राण्यांच्या मुखवट्यामागे काही फोटो शेअर केले.

Huma Qureshi Photo | Instagram/ @iamhumaq

तिच्या या स्टाईलची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

Huma Qureshi pics | Instagram/ @iamhumaq

हुमाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स सह कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Huma Qureshi Fashion | Instagram/ @iamhumaq

सध्या हुमाचे हे फोटो बरेच व्हायरल होत आहेत.

Huma Qureshi Pics | Instagram/ @iamhumaq

अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने ती सर्वांनाच घायाळ करते.

Huma Qureshi Glow | Instagram/ @iamhumaq

NEXT: ‘तू पास नहीं तो क्या हुआ, मोहब्बत तो...’ प्रियाच्या निखळ सौंदर्यावर चाहते भाळले

Priya Bapat Saree | Instagram/ @priyabapat