Ishita Dutta: इशिता दत्ताचे नवे फोटोशूट, बॅकलेस गाऊनमध्ये दिल्या हटके पोज

Pooja Dange

इशिता दत्ता सध्या तिच्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

इशिता अजय देवगनच्या 'दृश्यम २' या चित्रपटामध्ये दिसली होती.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

इशिताने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

या फोटोंमध्ये तिने बॅकलेस ग्रे रंगाचा गाऊन घातला आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

इशिताने या ग्रे आऊटफिटवर न्युड मेकअप केला आहे तसेच डार्क रेड लिपस्टिकने लूक पूर्ण केला आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

इशिता सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

इशिता नेहमीच तिचे असे बोल्ड फोटे शेअर करत असते.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

तिचे चाहते नेहमीच तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Ishita Dutta | Instagram @ishidutta

NEXT: Shama Sikander| शमाने केलं बेडवर फोटोशूट, 'तसल्या' फोंटोनी वेधलं लक्ष

Shama Sikander | Instagram @ shamasikander