Janhvi Kapoor: जीम लूकमध्येही 'बोल्ड' दिसतेय बॉलिवूडची अप्सरा

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.

Janhavi Kapoor | Saam Tv

जान्हवी कपूर नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांना घायाळ करते

Janhvi Kapoor | Saam Tv

जान्हवीचा जीम लूक सध्या सोशल ट्रेंडिगमध्ये आहे.

Janhvi Kapoor | Saam Tv

जान्हवी तिच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये स्टायलिश लूक कॅरी करते.

Jhanvi Kapoor | Saam Tv

या फोटोंमध्ये जान्हवीने जीम लूक कॅरी केला आहे.

Janhvi Kapoor | Saam Tv

जान्हवीच्या फॅशनस्टाईलचा विशेष चाहतावर्ग आहे.

Janhvi Kapoor | Saam Tv

जान्हवी तिच्या हटके स्टाईलने कायमच प्रकाशझोतात राहते.

Janhavi Kapoor | Saam Tv