Swasthyam 2022: दररोज करा योगा आणि ताणतणाव दूर ठेवा

साम टिव्ही ब्युरो

नियमितपणे योगसाधना केल्याने सुदृढ शारीरिक आरोग्य आणि मानसिक समाधान मिळते.

Yoga | Saam Tv

नियमित योगसाधना केल्याने शरीराचे वजन कमी होते.

Yoga | Saam Tv

मानसिक चिंता दूर करण्यासाठी योगसाधना उपयोगी ठरते. यासाठी प्राणायाम आणि ध्यानधारणा उपयुक्त ठरते.

Yoga | Saam Tv

योगा आणि ध्यानधारणा केल्याने आत्मिक शांती मिळते.

Yoga | Saam Tv

दिवसभराच्या कामातून शरीर थकते. योगसाधना केल्याने शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते.

Yoga | Saam Tv

योगसाधना केल्याने शरीर व स्नायू बळकट होतात.

Yoga | Saam Tv