Kangana Ranaut: बॉलिवूडच्या क्विनने केले हटक्या अंदाजात फोटोशूट, खास लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष...

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या बरीच प्रकाशझोतात आली आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

तब्बल दीड वर्षांनंतर कंगना ट्वीटरवर परत आली आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

ती नेहमीच सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

यावेळी कंगना आपल्या पोस्टसोबतच फोटोंमुळेही चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाने गेल्या काही दिवसांपुर्वीच काही खास अंदाजातील फोटो शेअर केले आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

या फोटोंमध्ये कंगनाने ब्लॅक शोल्डर जम्प सूट घालत फोटोशूट केले.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगनाने या फोटोंमध्ये न्यूड मेकअप केला असून चाहते तिच्या स्टाईलवर फिदा झाले.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

सध्या कंगना तिच्या आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

कंगना स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत झळकणार आहे.

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranaut

NEXT: महाराष्ट्राच्या कॉमेडी क्विनचे हटक्या अंदाजातील फोटो पाहून चाहते भाळले