Shreya Bugade: महाराष्ट्राच्या कॉमेडी क्वीनचे हटक्या अंदाजातील फोटो पाहून चाहते भाळले

Chetan Bodke

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या कॉमेडीवीरांमध्ये श्रेया बुगडेचा क्रमांक अव्वल आहे.

Shreya Bugde photos | Instagram/ @shreyabugde

मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे सर्वाधिक 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रकाशझोतात आली.

Shreya Bugde photos | Instagram/ @shreyabugde

श्रेया नेहमीच आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचे काम करते.

Shreya Bugde photos | Instagram/ @shreyabugde

सोबतच श्रेया अनेक मराठीसह बॉलिवूड अभिनेत्रींच्याही अभिनयाची नक्कल करते.

Shreya Bugde photos | Instagram/ @shreyabugde

नेहमीच श्रेया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत असते.

Shreya Bugde photos | Instagram/ @shreyabugde

श्रेया अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत खास अंदाजातील फोटो शेअर करते.

Shreya Bugde photos | Instagram/ @shreyabugde

या फोटोत श्रेयाने लव्हेंडर कलरचा ड्रेस घातला असून ब्लॅक व्हाईट कलरचा जॅकेट परिधान केलाय.

Shreya Bugde photos | Instagram/ @shreyabugde

श्रेयाचा हा शाईनी मेकअप फोटोला ग्लो देत आहे.

Shreya Bugde photos | Instagram/ @shreyabugde

श्रेयाने या खास अंदाजातील फोटोंनी चाहत्यांना भुरळ लावली आहे.

Shreya Bugde photos | Instagram/ @shreyabugde

NEXT: 'गुलाबाच्या कळी'सारखं खुललं सोनालीचं निखळ सौंदर्य...