Katrina Kaif: गर्ल इन ब्लॅक! कॅटचा स्टायलिश अंदाज...

Chetan Bodke

अनंत- राधिकाच्या साखरपुड्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

त्यात अभिनेत्री कतरिना कैफने देखील हजेरी लावली होती.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

गरोदरपणाच्या अफवांदरम्यान, कतरिना कैफ पुन्हा एकदा सैल कपड्यांमध्ये दिसली.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

कतरिना सतत लूज-फिटिंग कपड्यांमध्ये स्पॉट केली जाते, त्यामुळे तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे.

Katrina Kaif Photos | Saam Tv

राधिका यावेळी अनंत- राधिकाच्या साखरपुड्याला सैल पांढर्‍या ड्रेसमध्ये स्पॉट झाली.

Katrina Kaif Photos | Saam Tv

या पार्टी दरम्यान कतरिना एकटीच पोहोचली होती.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

कतरिनाच्या या हटक्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधले.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

पांढऱ्या ड्रेसमध्ये पुन्हा एकदा कतरिना प्रेग्नेंट असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

कतरिनाच्या न्यूड मेकअपने सगळ्यांच्याच तिच्यावर नजरा खिळवून ठेवल्या होत्या.

Katrina Kaif Photos | Saam Tv

NEXT: Priyanka Chopra: प्रियंकाचे लेक मालतीसोबत खास फोटोशूट, एका आंतरराष्ट्रीय मॅगझीनसाठी दिल्या युनिक पोज...