Malaika Arora: अभिनेत्री मलायकाचा प्रिन्सेस लूक! फोटोंवर खिळल्या नजरा

Gangappa Pujari

बोल्डनेस क्विन...

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री मलायका अरोराचे नाव घेतले जाते.

Malaika Arora | Saamtv

सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत...

मलायका तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Malaika Arora | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय...

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora | Saamtv

फोटोंची होते चर्चा...

मलायकाचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Malaika Arora | Saamtv

नवीन फोटोशूट...

अलिकडेच मलायकाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Malaika Arora | Saamtv

प्रिन्सेस लूक...

फोटोंमध्ये मलायकाचा मनमोहक प्रिन्सेस लूक पाहायला मिळत आहे.

Malaika Arora | Saamtv

चाहत्यांना घातली भुरळ...

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Malaika Arora | Saamtv

कमेंट्सचा पाऊस...

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Malaika Arora | Saamtv

NEXT: सुपर स्टाईलिश अन् बॉस लेडी लूक! काजोलचा ग्लॅमरस अवतार

Kajol | Saamtv