Gangappa Pujari
छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.
त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
अल्पावधीतचं मृणालने बॉलिवूडमध्ये आपली योग्यता सिद्ध केली आहे.
कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.
धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.
सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.
फोटोंमध्ये तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळत आहे.
सध्या मृणाल सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे..
NEXT: बोल्ड श्रियाचा निरागस लूक! साडीमध्ये दिसतेय अप्सरा