Pooja Hegde: उफ्फ तेरी अदा! ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये खुललं पूजाचं सौंदर्य, फॅन्सची नजर हटेना

साम टिव्ही ब्युरो

पूजा हेगडे सोशल मीडियावर सतत आपल्या चाहत्यांसाठी फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

pooja hegde | Instagram/@hegdepooja

पूजा सध्या तिच्या आगामी किसी का भाई किसी की जान सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

या सिनेमाचं नवीन गाणं जी रहे थे हम.. गाण्याच्या टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Pooja Hegde Photoshoot | Instagram

पूजाने नवे फोटोही शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

मिनी ड्रेसमधील पूजाचा हॉट अंदाजा पाहून चाहते इम्प्रेस झाले आहेत.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

नव्या फोटोंमध्ये पूजा ब्लॅक प्रिंडेट ड्रेसमध्ये सुंदत दिसत आहे.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

पूजाच्या या फोटोला इन्स्टाग्रामवर साडेआठ लाखांहून अधिक लोकांना लाईक केलं आहे.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

पूजाच्या या तिचे चाहते भरभरुन कमेंटही करत आहेत.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

NEXT: सायली पाटील... तरुणाईची नवी क्रश

Sayali Patil | Sayali Patil