Rakul Preet: रकूलचा स्टनिंग लूक! फोटो पाहून नेटकरी घायाळ

Gangappa Pujari

बॉलिवूडची बिंधास्त अभिनेत्री म्हणून रकुल प्रितचे नाव घेतले जाते.

Rakul Preet | Saamtv

रकुल तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Rakul Preet | Saamtv

ती नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rakul Preet | Saamtv

अलिकडेच रकुलने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet | Saamtv

फोटोंमध्ये रकुलचा स्टाईलिश लूक पाहायला मिळत आहे.

Rakul Preet | Saamtv

रकुलच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Rakul Preet | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Rakul Preet | Saamtv

NEXT: रुबिना दिलैकच्या दिलकश अदा! नवं फोटोशूट चर्चेत

Rubina Dilaik | Saamtv