Rashi Khanna: ब्ल्यू ब्लेजरमध्ये राशी दिसतेय क्लासी, फोटो पाहा

साम टिव्ही ब्युरो

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री राशी खन्नाची इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

दाक्षिणात्य अभिनेत्री राशि खन्ना हे सध्या आघाडीचं नाव आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

अभिनेत्री राशी खन्ना तिच्या सौंदर्यसोबतच उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

हल्लीच राशीने तिचा नवीन लूक फ्लॉन्ट केला आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

ब्ल्यू ब्लेजरमध्ये राशी क्लासी दिसत आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशीचे नवे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशीचे फोटो पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

NEXT:Mouni Roy| लाल लेहेंग्यात खुललं मौनीचं सौंदर्य!