Gangappa Pujari
बॉलिवूडची सोज्वळ अभिनेत्री म्हणून संजना सांघीचे नाव घेतले जाते.
संजना संघी तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते.
गेल्या काही काळापासून तिच्या लूकमुळे ती चर्चेतही येऊ लागली आहे.
संजनाचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
अलिकडेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये संजनाचा सिंपल मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.
या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..