Sanjana Sanghi: अभिनेत्री संजनाचा स्टाईलिश अवतार! लेटेस्ट फोटोशूट चर्चेत...

Gangappa Pujari

संजना संघी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sanjana Sanghi | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि मनमोहक लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

संजना तिच्या लूकमुळे सध्या चर्चेत येत आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

संजनाने दिल बेचारा चित्रपटात अभिनय केला होता.

Sanjana Sanghi | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Sanjana Sanghi | Saamtv

संजनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

अलिकडेच तिने लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: सोज्वळ अन् सुंदर! काजलच्या मनमोहक सौंदर्याची चाहत्यांना भुरळ...

Kajal Agrawal | Saamtv